किल्ले धारूरमध्ये महाआरोग्य शिबिरात मतिमंद मुलांची आरोग्य तपासणी, आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा

किल्ले धारूर येथे निवासी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात मतिमंद मुल आणि मुलींच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमात कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार तथा भावी मुख्यमंत्री मा. रोहित … Read More

किल्ले धारूरमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा “स्वच्छता ही सेवा” प्रारंभ; डॉ. अशोक लाखे यांनी दिले प्रेरणादायी व्याख्यान

किल्ले धारूर, २४ सप्टेंबर: राजमाता जिजाऊ महाविद्यालयाने आज राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा केला. यावेळी “स्वच्छता ही सेवा” या अंतर्गत आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमांचा भाग म्हणून, NSS विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन … Read More

ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न स्वप्न पहा पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करा व आई वडिलांचे नाव लौकीक करा – आय. पी. एस. ऑफिसर श्री. कमलेश मीना साहेब शैक्षणिक गुणवत्ते बरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कला – गुणांना वाव देणारे विद्यालय – ज्येष्ठ पत्रकार श्री. राम कुलकर्णी

किल्ले धारूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय व बाल संस्कार केंद्र किल्ले धारूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना … Read More

येळ आमवस्या शेतकऱ्यांनी शेतातउत्साहात साजरी

वेळ अमावस्येला ग्रामीण भागात ‘येळअमावस्या’ असं म्हणायची रीत आहे. मूळात हा शब्द ‘येळी अमावस्या’ असून त्याचे नामकरण हे ‘वेळ किंवा येळ अमावस्या’ असे झाले. कर्नाटक राज्यात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या … Read More

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

किल्ले धारूर तालुक्यातील श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल येथे 6 जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त किल्ले धारूर येथील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा करण्यात आला. श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलचे संस्थापक व मुख्याध्यापक बाळासाहेब राठोड आणि … Read More

ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात दर्पन दिन व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा संपन्न

किल्ले धारूर तालुक्यातील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात आज 6 जानेवारी दर्पन दिन साजरा करण्यात आला. तसेच दर्पन दिनानिमित्त किल्ले धारूर येथील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ … Read More

श्री. दत्त जयंती सप्ताह उत्साहात साजरा

अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवा गुरुपीठ त्र्यंबकेश्वर पु.गुरुमाऊली, प्रधान श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी जि. नाशिकच्या आशीर्वादाने दिंनाक 27 डिंसेबर रोजी श्री. स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास आणि … Read More

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल धारूरच्या बाल वैज्ञानिकांनी 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात प्रथम पारितोषिक पटकावले.

किल्ले धारूरच्या शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय 51 व्या विज्ञान प्रदर्शनात धारूर येथील श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रयोग सादर करून प्राथमिक गटात तालुकास्तरावर प्रथम आला असून या प्रयोगाची जिल्हास्तरावर निवड झाली … Read More