धारूर पंचायत समितीत 29 कर्मचारी गैरहजरी फक्त 2 हजर तहसीलदारांनी पंचनामा करून मुख्य कार्यकारी अधिकारी (बीड) यांना अहवाल पाठवला

दिनांक १६ ऑगस्ट रोजी धारूर शहरातील प्रशासकीय कार्यालयात नागरिकांना वेगवेगळ्या कामांसाठी अनेक वेळा कार्यालयाचे खेटे मारावे लागत असल्याचे समोर आले. यामागील मुख्य कारण म्हणजे पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गैरहजरी. या … Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, अर्ज स्वीकारण्यासाठी न.प. तुमच्या दारात : – महेश गायकवाड मुख्याधिकारी

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला व मुलींना स्वावलंबी बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना लागू केली असून, या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक महिलेसाठी नगरपरिषदेत ऑनलाइन अर्ज भरण्यात … Read More

एसीबीच्या ट्रॅपमध्ये केजच्या तहसीलदारासह कोतवाल अडकला, 20 हजाराची लाच घेताना कोतवालाला रंगेहाथ पकडले, तहसीलदार अभिजीत जगताप फरार

रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच केजचे तहसीलदार अभिजित जगताप हे देखील या प्रकरणात आरोपी असून ते फरार आहेत.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी किल्ले धारुर येथे सायक्लोथॉन सायकल रॅली सहभागी होण्याचे तहसीलदार जीवक कुमार कांबळे यांनी आवाहन केले.

किल्ले धारूर येथे उद्या दिनांक 28 एप्रील रोजी सकाळी सात वाजता तहसील कार्यालय येथून लोकसभेच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सायकल रॅलीचे आयोजन … Read More

कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण निवेदन देताच प्रत्यक्षात आठ महिन्यांनी पाईपलाईन सुरू

किल्ले धारूर नगरपरिषद स्थापन झाल्यापासून गायकवाड गल्ली परिसरात मुख्य रस्त्यावरून 200 फूट पाईपलाईन नसल्याने पंधरा ते वीस कुटुंबांना पाणीपुरवठ्यासाठी त्रास होत होता. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुनील कावळे व त्यांच्या … Read More

तालुका कृषी कार्यालय धारूर येथे कृषी अधिकारी जनार्धन भगत रुजू कृषी अधिकारी यांचा व्यापारी व शेतकऱ्याकडून सत्कार

तालुका कृषी कार्यालय किल्ले धारूर येथे 18 मार्च रोजी कृषी अधिकारी जनार्धन भगत रुजू झाले. तालुका कृषी कार्यालय धारूर येथे कृषी अधिकारी श्री.शरद शिनगारे यांची पदोन्नती झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून … Read More

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक सदर शासन निर्णय दिनांक ०१ मे, २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू

विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी दाखला, सेवापुस्तक, विविध परीक्षांची आवेदन पत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव वेगळ्या स्तंभामध्ये दर्शविण्यात येते. तथापि, महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी … Read More

धारूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष वंगवाडे यांच्याकडून नरेगा कामाची पाहणी

दिः11 .धारूर पंचायत समितीला प्रदीर्घ कालावधीनंतर कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळाल्यामुळे या परिसरातील नरेगाचे घरकूल आदी कामे लवकरच मार्गी लागतील अशी आपेक्षा या परिसरातील सरपंच व लाभधारक यांनी व्यक्त केली आहे … Read More