किल्ले धारुर शहरातील माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवकांसह मुस्लिम समाजाने रमेशरावजी आडसकर यांना दिला जाहिर पाठिंबा
माजलगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना किल्ले धारुर शहरातील मुस्लिम समाजाने अपक्ष उमेदवार रमेशरावजी आडसकर यांना जोरदार पाठिंबा दिला आहे. किल्ले धारुर शहरातील माजी उपनगराध्यक्ष आवेज भाई कुरेशी, माजी … Read More