किल्ले धारूर येथे कै.मधुकरभाऊ धस यांच्या स्मृतीत रक्तदान शिबिर

किल्ले धारूर, दि. 3 डिसेंबर: दिलासा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते कै. मधुकरभाऊ धस यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्त किल्ले धारूर युथ क्लबतर्फे दि. ३ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन … Read More

हसनाबाद-राज्यमार्ग 232 रस्ता अडवून शेतकऱ्यांनी केला आंदोलन; प्रशासनाकडे दुर्लक्ष, तहसील कार्यालयात उपोषण सुरू

    धारूर, ता. २९ नोव्हेंबर: हसनाबाद ते राज्यमार्ग क्रमांक 232 दरम्यानचा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवल्याने या परिसरातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करत … Read More

धारूर तालुक्यातील गावंदरा येथे अज्ञात प्राणी हल्ला; नागरिकांची वन विभागाला मागणी

धारूर तालुक्यातील गावंदरा गावात नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका अज्ञात प्राण्याने पाळीव कुत्र्यावर अचानक हल्ला केला आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांच्या मते, हा … Read More

हसनाबाद-राज्य मार्ग 232 रस्ता अडवून शेतकरी, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

धारूर: हसनाबाद येथील नागरिकांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या हसनाबाद ते राज्य मार्ग क्र. 232 या डांबरी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी करत धारूर तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला … Read More

आ.प्रकाश दादा सोळंके यांचा विजय होताच कार्यकर्त्यांनी वाटली दादांच्या वजनाइतकी साखर

माजलगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही अटीतटीची झाली आहे या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. प्रकाश सुंदरराव सोळंके यांचा विजय झाला आहे व या विजया बद्दल सामाजिक कार्यात सतत अग्रेसर … Read More

सोनीमोहा येथे धूमधामात साजरा झाला संविधान दिन

धारूर, दिनांक 26 नोव्हेंबर: आंबेवडगाव केंद्र सोनीमोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज संविधान दिनाची साजरी मोठ्या उत्साहात करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्याध्यापक श्रीराम सिकची सर, शिक्षक वृंद, प्रमुख पाहुणे … Read More

राजमाता जिजाऊ महाविद्यालयात संविधान दिन उत्सात साजरा

किल्लेधारूर, 26 नोव्हेंबर: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजमाता जिजाऊ महाविद्यालयात आज भारतीय संविधान दिनाची साजरी मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संविधानाच्या … Read More

राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन

राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन   किल्लेधारूर – १९ नोव्हेंबर राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने प्राचार्य डॉ. गोपाळ … Read More

माजलगाव विधानसभा मतदारसंघात मोहनदादा जगताप यांच्या प्रचारार्थ जोरदार डोअर टू डोअर फेरी

माजलगाव विधानसभा मतदारसंघात मोहनदादा जगताप यांच्या प्रचारार्थ जोरदार डोअर टू डोअर फेरी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहनदादा जगताप यांच्या प्रचारार्थ एक जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी … Read More

विधानसभा निवडणुकांसाठी धारुरमध्ये पोलिसांचा रुट मार्च

विधानसभा निवडणुकांसाठी धारुरमध्ये पोलिसांचा रुट मार्च शांतता व निर्भयतेच्या वातावरणात मतदान प्रक्रियेसाठी पोलीस दलाने घेतली व्यापक तयारी. किल्ले धारूर दिनांक 17/11/2024 रोजी, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धारुर शहरात पोलीस अधिक्षक श्री. … Read More