मोहनदादा जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धनगर समाजाच्या युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश

मोहनदादा जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धनगर समाजाच्या युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश

 

धारूर येथील माजलगाव विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनदादा जगताप यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यावेळी माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जाहीर सभेत माजी आमदार बाजीराव भाऊ जगताप, नितीन दादा नाईकनवरे, अर्जुन बप्पा गायकवाड आणि सुरेश बप्पा शेळके यांसारख्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

ही सभेत धनगर समाजाच्या युवा कार्यकर्त्यांनी मोहनदादा जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी बाबासाहेब मैंद, विकास गायके, विलास गायके, प्रकाश भुतकर, गणेश सावंत, विकी गायके, अजय मैंद, महादेव काळे, शाहिद शेख, अनिकेत शेळके, सुशील शेळके आणि बबलू सावंत यांनी ह्या पक्षात दाखल झाला.

यावेळी बोलताना मोहन दादा जगताप यांनी आश्वासन दिले की, “धनगर समाजाच्या विकासासाठी मी कायमच कटिबद्ध राहीन. आमच्या पाठिंब्याने या समाजाला न्याय मिळावा, हीच आमची प्राधान्य राहील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *