कॉर्नर बैठक: किल्ले धारूरमध्ये महाविकास आघाडीचा स्नेहसंवाद
किल्ले धारूरच्या शाश्वत सर्वांगीण विकासासाठी ‘निर्धार अखंड विकासाचा, संकल्प महाविजयाचा’ हा संदेश घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार, मोहन दादा जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर बैठकीत उपस्थित सर्व मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधण्यात आला.
या बैठकीत मोहन दादा जगताप आपल्या बोलताना म्हटले, “माझ मत तूतारीला, माझ मत महाविकास आघाडी ला!” या प्रेरणादायक वाक्यांनी उपस्थित सर्वांचे हृदय जिंकले. किल्ले धारूरच्या प्रगतीसाठी येणाऱ्या 20 तारखेला 2नंबरच्या बटणाला दाबा आणि मोहन दादा जगताप निशानी—तुतारी वाजवणारा माणूस—ही निवडून आणण्यासाठी प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी सर्व उपस्थितांना केले.
मोहन दादा जगताप यांनी दिलेला विश्वास आणि भावना या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे होते. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि आपल्या उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षांमुळे किल्ले धारूरचा एक नवीन इतिहास तयार होईल, याबद्दल आम्हाला खात्री आहे.
20 तारखेला एकत्र येऊन विजय मिळवण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावे
या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित मतदार बंधू-भगिनींची उपस्थिती होती.