कै.माजी आमदार, लोकनेते बाबुरावजी आडसकर यांची आठवी पुण्यतिथी आडस येथे होणार आहे.

केज, धारूर,तालुक्याचा शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्राचा विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे माजी आमदार लोकनेते कै. बाबुरावजी आडसकर यांची पुण्यतिथी दि. १४/८/२०२४ रोजी बुधवार सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी विद्यालय आडस ता. केज या ठिकाणी होणार असुन या पुण्य स्मरणा निमित्ताने ह.भ.प.महादेव महाराज बोराडे, पावनधाम यांचे किर्तन होईल व किर्तनानंतर भोजन होईल. या सर्व कार्यक्रमासाठी धारूर,
केज, माजलगाव, अंबाजोगाई, वडवणी या
तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रमेशराव आडसकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *