कै. गजानन डुबे प्रतिष्ठाणचे वतीने 21 जुलै ला गुणवंत विद्यार्थ्यांना बिन व्याजी शैक्षणीक कर्ज, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा, मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप आयोजन
लायन्स नेञ रुग्नालय नांदेड व कै. गजानन डुबे सामखजीक प्रतिष्ठाण किल्लेधारूर यांचे संयुक्त विद्यमाने धारूर येथे 21 जुलै रोजी मोफत मोतीबिंदु शस्ञक्रीया शिबीराचे विवीध सामाजीक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गरजूनी यांचा लाभ घ्यावा असे अवाहण कै. गजानन डुबे सामाजीक प्रतिष्ठान चे वतीने करण्यात आले आहे.
लायन्स नेञ रुग्नालय नांदेड व कै. गजानन डुबे साज्ञाजीक प्रति्ठाण धारूर या़चे वतीने 21 जुलै रोजी रविवारी सकाळी 10-00 ते 3-00 या वेळेत धारूर येथील नगरेश्वर मंदीर धारूर येथे मोफत मोतीबिंदु तपासणी व शस्ञक्रीया शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीरात तपासणी करून शस्ञक्रिया साठी गरजू रुग्नाना लायन्स नेञ रुग्नालय जंगमवाडी, नांदेड येथे करण्यात येणार आहे.गरजू रुग्नाना ना़देडला नेण्याची मोफत व्यवस्था संयोजकाचे वतीने करण्यात आली आहे. गरजू रुग्नानी शस्ञक्रीयेस जाणेचे तयारीने यावे मुळ कागदपञ व लागणारे साहीत्य सोबत आणावे. या शिबीराचा लाभ घ्यावा यावेळी गरजू गरीब विद्यार्थ्याना मोफत शैक्षणीक साहीत्याचे वितरण करण्यात येणार आहे. या शिबीरास व या कार्यक्रमास मोठ्या स़ख्यैनै उपस्थीत राहवे असे अवाहण कै. गजानन डुबे सामाजीक प्रतिष्ठाण चे वतीने करण्यात आले आहे.