पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १११ वा मन की बात कार्यक्रम संपन्न
किल्ले धारूर येथील भारतीय जनता पार्टीने ३० जून ने रविवार रोजी येथील कॅ. राजपालसिंह र हजारी इंग्लिश स्कूल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा १११ वा मन कि बात कार्यक्रम आयोजित करण्यात न आला या वेळी भारतीय जनता पार्टीचे ने प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे, नगर सेवक बाळासाहेब खामकर, सचिन दुबे, सुरेश लोकरे, रोहनसिंह हजारी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.