एसीबीच्या ट्रॅपमध्ये केजच्या तहसीलदारासह कोतवाल अडकला, 20 हजाराची लाच घेताना कोतवालाला रंगेहाथ पकडले, तहसीलदार अभिजीत जगताप फरार
रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच केजचे तहसीलदार अभिजित जगताप हे देखील या प्रकरणात आरोपी असून ते फरार आहेत.