ताईंच्या माध्यमातून विकास बघायचा आहे पंकजाताई खासदार न राहता देशाच्या कॅबिनेट मंत्री असतील : – माधव तात्या निर्मळ

ताईचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने शनिवारी आपल्याला घ्यायचा होता परंतु एक दिवस परत लांबला आणि आमची पण थोडीशी या ठिकाणी धंदा झाली परंतु आज अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे.
आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण निर्माण झालेले भाग म्हणून आज जिल्ह्यामध्ये धनगर समाजाच्या उमेदवारीसाठी मागणी होती अनेक धनगर समाजाच्या कार्यकर्त्या बरोबर ताई माझी चर्चा झाली
जिल्ह्याला माहिती आहे आदरणीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या मागे आपण त्या ठिकाणी नेहमीच ताकद निर्माण केलेली आहे परंतु आज जसे जातीपातीचे राजकारण वाढत चाललंयआपण या ठिकाणी काम करत असताना आपण पाहिलं पाहिजे की बावीस लाख मतदार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये घ्यायचं 22 लाखांमध्ये धनगर समाजाचा मतदान किती आहे एकटा धनगर समाजावर आपला लोकसभेमध्ये खासदार जाईल का? याचाही आपण विचार केला पाहिजे आपण या ठिकाणी सुद्धा मंडळी आज अडीच ते तीन लाख मतदान या बीड जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा आहे मी अनेक लोकांना अनेक कार्यकर्त्यांना ज्यावेळेस फोन केले त्याच प्रत्येकाच्या मनात ताई एकच होती तुम्ही बोलून दाखवतो आपल्याला या ठिकाणी आपल्याला सहकार्य करून काही अडचण नाही मोठ्या ताकदीने सहकार्य करणार आहेत परंतु आत्ताच्या माझ्या आधीच्या व त्यांनी सांगितलं की पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त वाटा या ठिकाणी दिला पाहिजे लोकसंख्येच्या हिशोबाने निश्चित आमच्या नेते आदरणीय प्रकाशदादा असतील आदरणीय जयसिंग भैय्या असतील राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना ताई दोन जिल्हा परिषद सदस्य त्यांनी त्या ठिकाणी निवडून आणले एकदा समाज कल्याण सभापती केलं आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याचे काम निश्चित आम्ही सर्वांनी केलं हे करत असताना येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला मतदान करायचे तुम्हाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून एक प्रमुख विरोधक आम्ही तुमच्यासोबत आहोत त्यामुळे ताई मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो की आपल्याला कसली चिंता करण्याचं कारण नाही आपण तीन ते चार लाख मतांनी निवडून येणार आहात परंतु आज या ठिकाणी धनगर समाजाची बैठक घेण्याचं कारण एकच आहे .
ताईला बोलू कार्यकर्त्यांची आणि समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते ताईला पण त्या ठिकाणी मांडू मला अपेक्षा आहे .
मला निश्चित पण तुमचा काम आम्ही जाणून आहात आपण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केल आजही जिल्हा परिषद मध्ये काम करणारे सदस्य आम्हाला सांगतात की 25 15 तुम्ही दिला. म्हणून माझी मित्रांना या ठिकाणी विनंती आहे समोरचे उमेदवार कोण आहेत आपल्याला माहिती आहे ते येणार आहे आपली दिशाभूल करण्याचे काम करणारे परंतु या जिल्ह्याचा या भागाचा या महाराष्ट्राचा विकास आदरणीय ताईच्या माध्यमातून या ठिकाणी विकास होणार आहे आपल्याला माहित असेल की ताईला आपण या ठिकाणी निवडून देणार आहेत की काळ्या दगडावरची रेघ आहे परंतु त्या ठिकाणी काही खासदार म्हणून काम करणार नाहीये मला निश्चित त्या ठिकाणी खात्री आहे की आपण या देशाच्या कॅबिनेट म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत त्यामुळे माझे मित्रांना विनंती आहे आपण कुणाच्या भूल थापाला पडू नका जाती पातीचा राजकारण सोडून द्या बाजूला ठेवा. ताई कडे विकासाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे जिल्ह्याचा एक मॅप त्यांच्याकडे तयार आहे जिल्ह्यामध्ये काय काय करायचे काय काय योजना नाही सामान्य लोकांच्या काय काय अडचणी येतात हे येणाऱ्या काळामध्ये निश्चित ताई सोडविल्या शिवाय राहणार नाही म्हणून माझी आपल्या धनगर समाजाला विनंती आहे मित्रांनो की आपला जे मतदान आहे ते चुकीच्या दिशेने न जाता कुणी काही सांगतील समाजाचे जातीचे पातीचे पण आपल्याला फक्त बघायचंय विकास आणि आपल्याला बघायचं फक्त ताई बरोबर आहे ना धनगर समाजाचा जे मतदान आहे त्याच्या 95 ते 97% मतदान आम्ही शंभर म्हणणार नाही पण 97% मतदान निश्चित तुम्हाला होईल.आणि खूप वेळ झालेला या ठिकाणी आता ताई बोलणार आहेत मी या ठिकाणी थांबतो.

जय हिंद जय महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *