ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.ईश्वर मुंडे यांनी शाळेच्या मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांचा सत्कार
जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालय असोला तालुका धारूर विद्यालयाचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यातून तिसरा क्रमांक आल्याबद्दल ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. ईश्वर मुंडे साहेब यांच्या हस्ते मुख्याध्यापक धनराज घुगे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा धारूर येथील शरदचंद्र पवार संपर्क कार्यालय या ठिकाणी श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी जीवन शिक्षण विद्यालय आसोला सर्व टीम तर्फे प्रा.ईश्वर मुंडे मनापासून आभार मानले.