आजी – माजी नेत्यांना विचारले असता त्यांचे किल्ले धारूर शहरासाठी काय योगदान किल्ले धारूरवर प्रेम करणाऱ्या धारूर नागरिकाचे मनोगत
किल्ले धारूर शहरातील स्वघोषित तसेच आजी-माजी पुढाऱ्यांनी अशा प्रकारची वताहत आपल्या शहराची केलेली दिसून येते. आपल्या शहरातील स्वघोषित व आजी-माजी पुढाऱ्यांना जर विचारण्यात आले की तुम्ही आपल्या शहरासाठी काय योगदान दिले तर त्यांची दातखिळी बसेल. कारण या पुढार्यांना राजकारणा व्यतिरिक्त काहीच येत नाही. विकास कसा करावा, बेरोजगारी कशी कमी करावी, आपल्या शहराचा पर्यटन विकास घडवून आणावा, नैसर्गिक साधन संपत्तीचे कसे नियोजन करावे, राज्य व केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य प्रकारे वापर करून विकास कसा घडवून आणावा यासारखे आणि इतर विविध मुद्द्यांविषयी कसलेही नियोजन नसून फक्त राजकारणाचा कांगावा करण्यातच यांचे सौख्य सामावलेले आहे असे दिसून येते. या सर्व कारणांना शहरातील सुशिक्षित पण मानसिक आंधळ्या लोकांचा मोठा वर्ग कारणीभूत आहे.
किल्ले धारूर शहरातील स्वघोषित तसेच आजी-माजी पुढाऱ्यांनी अशा प्रकारची वताहत आपल्या शहराची केलेली दिसून येते. आपल्या शहरातील स्वघोषित व आजी-माजी पुढाऱ्यांना जर विचारण्यात आले की तुम्ही आपल्या शहरासाठी काय योगदान दिले तर त्यांची दातखिळी बसेल. कारण या पुढार्यांना राजकारणा व्यतिरिक्त काहीच येत नाही. विकास कसा करावा, बेरोजगारी कशी कमी करावी, आपल्या शहराचा पर्यटन विकास घडवून आणावा, नैसर्गिक साधन संपत्तीचे कसे नियोजन करावे, राज्य व केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य प्रकारे वापर करून विकास कसा घडवून आणावा यासारखे आणि इतर विविध मुद्द्यांविषयी कसलेही नियोजन नसून फक्त राजकारणाचा कांगावा करण्यातच यांचे सौख्य सामावलेले आहे असे दिसून येते. *या सर्व कारणांना शहरातील सुशिक्षित पण मानसिक आंधळ्या लोकांचा मोठा वर्ग कारणीभूत आहे.*
Thank you publication My comments.