प्रलंबित नळ पाणीपुरवठा शुभारंभ संपन्न
किल्ले धारूर येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरात 16 मार्च रोजी नळपाणी पुरवठा पाईपलाईनचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष माधव तात्या निर्मळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
किल्ले धारूर शहरातील राजमाता पुण्यश्लोक प्रलंबित नळ पाणीपुरवठा शुभारंभ संपन्नअहिल्या देवी नगर येथील प्रलंबित नळपाणी पुरवठा माजी नगराध्यक्ष माधव तात्या निर्मळ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
यावेळी उपस्थित नितीन भैय्या शिनगारे, जनार्दन भाऊ शेळके प्रदीप भैय्या नेहरकर, गणेश सावंत शाहेद भाई शेख, सुहास भैय्या गवळी व आदी मान्यवर उपस्थित होते.