भारतात सी सी कायदा लागू..

लोक सभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना सी सी ए कायद लागू.. देशभरात सी सी ए कायदा लागू होणार ..केंद्रसरकार कडुन आदीसुचना जारी करण्यात आली ..
केंद्रीय गृहमंत्री मा, आमीत शहा यांनी या पूर्वी या विषयी भाष्य केले होते .लोक सभेच्या निवडणुकाच्या आगोदर सी सी ए कायदा लागू होणार..
आणि त्या नंतर कायद्याची अंमलबजावणी  केली जाणार …
नागरिकत्व( सुधारणा )कायदा 2019(CAA)…हा कायदा भारताच्या संसदेने 11डिसेंभबर2019ला मंजुर केला . बांगलादेश, पाकिस्तान व अफगानीस्थान
मधुन आलेल्या धार्मीक अल्पसंख्याकान साठी भारतीय नागरीकत्वाचा वेगवान मार्ग प्रदान करुन नागरिकत्व कायदा 1955मध्ये सुधारणा केली .
बिगर मुस्लिम स्थलांतरिताना नागरिकत्व मिळू शकणार आहे. 31डिसेंबर 2014पर्यंत हिंदू स्थानात स्थलांतरित झालेल्या हिन्दू शीख ,बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत
नागरिकत्व देण्यात येणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *