धारूर शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आमदार प्रकाश दादा सोळुंके
माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळुंके आणि नगरपरिषद चे मुख्याधिकारी महेश गायकवाड, माजी नगराध्यक्ष माधव तात्या निर्मळ युवा नेते नितीन भैय्या शिनगारे यांची उपस्थितीत धारूर शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
प्रामुख्याने धारूर शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, अप्पर कुंडलिका पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत माजलगाव मध्ये मतदारसंघाचे आमदार प्रकाश दादा सोळुंके नगरपरिषद चे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांना सूचना देण्यात आल्या.