माजी खासदार स्वर्गीय रामरावजी आवरगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अभिवादन

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये 07 फेब्रुवारी रोजी माजी खासदार स्वर्गीय रामरावजी आवरगावकर साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनायक कापावार तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *