माहाराष्ट्रात वंचीत बहूजन आगडीची सत्ता यावी म्हणुन विष्णु देवकते नी घातले अमीरशहा दर्गाला साकडे .
दि .1 रोजी गेवराई तालुक्यातील चकलांबा येथेल प्रसिध्द अमीरशहा कादरी याञा सुरू असुन , या यात्रेमध्ये अनेक नवस फेडले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या खेळने राट पाळने या यात्रेमध्ये असतात याचेच औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे भावी आमदार महाराष्ट्र राज्य युवा मल्हार सेनेचे युवा सरसेनापती विष्णू दादा देवकते यांनी अमीरशहा दर्गाला साकडे घातले गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील प्रसिध्द अमीरशहा कादरी याञा सुरू असुन ,बाबांचे दर्शन घेण्यासाठी वंचितचे विष्णु दादा देवकते , वंचीतचे तालुकाध्यक्ष पप्पु गायकवाड व बीड तालुक्याचे किरण वाघमारे आदींनी . बाबांना साकडे घातले , या प्रसंगी दर्गा प्रमुख हजत महेबुब कादरी साहब यांनी स्वागत सभारंभ आयोजीत केला , होता . याञा समीतीने मान्यवरांचे स्वागत केले , या कमीटीतील संदिप रोकडे,नागेश खेडकर ,माजी सरपंच भिमराव कुलाळ ,माजी सरपंच संजय गायकवाड , डॉ सुहास घाडगे , अनिल साळवे , नितीन साळवे,किरण कोळसे, शिवाजी फाटक, अप्पा खेडकर , सलमानभाई, आदी ऊपस्थित होते…दर्शन घेण्यासाठी . विष्णु देवकते , तालुकाध्यक्ष पप्पु गायकवाड व बीड तालुक्याचे किरण वाघमारे आदींनी भेट दिली .. बाबांना घातले वंचितचे यशाचे साकडे , या प्रसंगी दर्गा प्रमुख हजत महेबुब कादरी साहब यांनी स्वागत सभारंभ आयोजीत केला ,व याञा समीतीने मान्यवरांचे स्वागत केले , कमीटीतील संदिप रोकडे,नागेश खेडकर ,माजी सरपंच भिमराव कुलाळ ,माजी सरपंच संजय गायकवाड ,डाँ. सुहास घाडगे , अनिल साळवे , नितीन साळवे,किरण कोळसे, शिवाजी फाटक, अप्पा खेडकर ,पञकार सलमानभाई, आदी ऊपस्थित होते.