गोविंद गवळीचा आंबेवडगाव येथे सत्कार तालुक्यातील तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणार

धारूर 18 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या निकालात तागोविंद गवळीचा आंबेवडगाव येथे सत्कार

तालुक्यातील तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारलुक्यातील ढगेवाडी येथील गोविंद गवळी याने डीवायएसपी पदाला गवसणी घातली आहे. त्याबद्दल त्याचा आंबेवडगाव येथे सत्कार करण्यात आला
ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला आहे . नवभूमी संस्थेच्या वतीनेही सुरेश गवळी यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला
धारूर तालुका हा ऊसतोड मजुरांचतालुका म्हणून ओळखलं जातो या तालुक्यातील ढगेवाडी या छोट्याला गावातून गोविंद गवळी
यानी राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत तयारी करून अतिशय जिद्दीने व मेहनतीने डी वाय एस पी पदी नियुक्ती करून घेतली आहे ही ही धारूर तालुक्यासाठी खूप महत्त्वाचीव गौरवाची बाब आहे
आज गोविंद गवळी आंबेवडगाव आले असता त्यांचा सत्कार करणयात आला .
सत्कार प्रसंगी गोविंद गवळी म्ह म्हणाले धारूर तालुक्यातील जास्तीत जास्त तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणार आहे
जास्तीत जास्त तरुणांनी सस्पर्धा परीक्षा कडे वळून त्याची चांगली तयारी करावी
त्यामुळे आपणही परिश्रमाने व जिद्दीने अधिकारी होण्याचे रवन्न पूर्ण करू शकतो
यावेळी गावातील कार्यकर्तेसरपंच उत्तरेश्वर घोळवे सिद्धराम थोरात सूर्यकांत घोळवे रामहरी नायकोडे .सूर्यकांत नायकोडे मारुती थोरात श्रीहरी नायकोडे दत्ता नायकोडे आदी गावातील सामाजिक कार्यकर्ते हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *