किट्टी_आडगांव ते सावरगांव ह्या रस्त्याचे काम गेली १० वर्षा पासून रखडलेले असून हे काम तात्काळ सुरु करावे या मागणीसाठी ग्रामस्थांन सोबत रमेशराव आडसकर यांचे भर उन्हात तीन तास रास्ता रोको आंदोलन.
माजलगांव तालुक्यातील किट्टी आडगाव ते सावरगाव हा रस्ता १० वर्षापासून रखडल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्या त्रासाला कंटाळून रस्ता दुरूस्तीसाठी नागरीक किट्टी आडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सकाळी 10 वाजता लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी माजलगांव मतदार संघाचे भाजपा नेते मा.रमेशराव आडसकर साहेब हे देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी तब्बल तीन तास रस्त्यावर बसून होते. या वेळी
त्यांच्या बरोबर उपस्थीत. गावातील असंख्य नागरीक उपस्थीत होते.