सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिति किल्ले धारुर अध्यक्ष पदी भागवत लांडगे तर सचिव पदी श्रीनिवास शिनगारे

स्व.नामदेव भाऊ शिनगारे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती किल्ले धारुरची बैठक 17 जानेवारी रोजी संपन्न झाली यावेळी अध्यक्षपदी भागवत लांडगे,उपाध्यक्षपदी आण्णासाहेब गोन्ने तर सचिव पदी श्रीनिवास शिनगारे यांची निवड करण्यात आली.

किल्ले धारुर शहरात स्व.नामदेव भाऊ शिनगारे यांच्या संकल्पनेतून व त्याच्यानंतर सुदर्शन भैय्या शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 35 वर्षपासुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात उत्सहात साजरी करण्यात येते.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती किल्ले धारुर वतीने शिवजयंती थाटामाटात साजरी करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने 17 जानेवारी वार बुधवार रोजी सुदर्शन भैय्या शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती किल्ले धारुर च्या अध्यक्षपदी भागवत लांडगे,उपाध्यक्षपदी आण्णासाहेब गोन्ने तर सचिव पदी श्रीनिवास शिनगारे सहसचिव पदी विश्वास शिनगारे,कोष्याध्यक्ष पदी अतुल फुन्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी मिरवणुक प्रमुखपदी नागेश भाऊ शिनगारे,अशोक भाऊ जगताप,मनोज जगताप,बालाजी शिनगारे,प्रशांत शिनगारे,अमरजित शिनगारे,बाळासाहेब शिनगारे,जिवन पुजदेकर,महेश साखरे,अशोक शिनगारे,बालाजी शिनगारे,आविनाश साखरे,विजय शेळके यांनी निवड करण्यात आली.
यावेळी निलेश शिनगारे,आकाश शिनगारे,पवन शिनगारे,वैभव शिनगारे,गणेश फुन्ने,सचिन शिनगारे,अजित शिनगारे,दत्ता घुमरे,संकेत शिनगारे,यांच्यासह असंख्य शिवप्रेमी शिवभक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *