आमदार प्रकाशदादा सोळुंके यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ संपन्न

माजलगाव मतदारसंघातील धारूर तालुक्यातील विविध भागातील रस्त्यांच्या कामांचा भव्य शुभारंभ आमदार प्रकाश दादा सोळुके यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सोनी मोहा व गंजपूर येथून शुभारंभ सुरुवात झाली.

धारूर तालुक्यातील एनएच 548 सी ते सोनीमोहा तोंडे वस्ती आणि गांजपुर ते तांबवा या रास्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला.व सोनिमोहा येथील विविध विकासकामांचा शुभारंभ संपन्न झाला यामध्ये १)तीन गेटे बंधारे २)दलित वस्ती सिमेंट रस्ता ३) २५/१५ अंतर्गत स्मशानभूमी शेड बांधकाम ४) आमदार फंडातून स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक ५) खंडोबा मंदिर सार्वजनिक सभागृहाचे उदघाटन आमदार प्रकाश दादा सोळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *