पहाडी पारगाव येथे आ प्रकाश सोळंके यांचा सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा
धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथे 15 जानेवारी रोजी माजगाव मतदार संघातील आ प्रकाश सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेवून गावातील गरजू लोकांना माजी सभापती जयसिंग सोळंके यांच्या उपस्थितीत शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती वडवणीचे नगराध्यक्ष भारत जगताप, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे, बजरंग साबळे, परमेश्वर तिडके, बालासाहेब मायकर, पांडुरंग अंडील ,भागवत दराडे , आबेद शेख, सचिन नखाते,लहू फुटाणे विश्वास शिनगारे आदींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते सुरेश अंडील सरपंच बालासाहेब अंडील, बंडु मस्के, धर्म दादा मुंडे ,उद्धव रुद्रे, मधुकर अंडील ,वशिष्ठ अंडील, धनराज अंडील, बालासाहेब ढगे, गोविंद अडील, हारीभाऊ अंडील, नामदेव पाटुळे,महादेव अंडील तसेच धारूर, वडवणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर अंडील तर आभार अशोक अंडील यांनी केल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहा