श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

किल्ले धारूर तालुक्यातील श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल येथे 6 जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त किल्ले धारूर येथील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा करण्यात आला.
श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलचे संस्थापक व मुख्याध्यापक बाळासाहेब राठोड आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व पत्रकार
बांधवांचा शाल, गुच्छ वही आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकार संदिपान तोंडे अध्यक्ष सचिन थोरात , अतुल शिनगारे , परमेश्वर राऊत , सुनिल कावळे , सुर्यकांत जगताप , ईश्वर खामकर, रवि गायसमुद्रे, सुनिल वाघमोडे, अतिक मोमीन , विशाल सराफ, सतिश पोतदार , गंगाधर वाले आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *