कै.श्रीमती रुक्मिणबाई मारुती कुंभार
कै.श्रीमती रुक्मिणबाई मारुती कुंभार किल्ले धारूर दुसरे महायुद्ध सैनिक तसेच आझाद हिंदसैनिक कै. मारुती संगाप्पा कुंभार यांच्या पत्नी यांचे दि. 03/01/2024 वार बुधवार रोजी वृध्दापकाळाने वयाच्या 107 वर्षी दु:खद निधन झाले .त्यांच्या पश्चात दोन मुल,मुली नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.