यशश्री महारुद्र वाघमोडे चे यश! इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड मध्ये उत्कृष्टतेचे मिळविले सुवर्णपदक

अंबाजोगाई एम आय टी पुणे संचलित श्री सरस्वती पब्लिक स्कूल ची विद्यार्थीनी कु यशश्री महारुद्र वाघमोडे हीने इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड मध्ये उत्कृष्टतेचे सुवर्ण पदक मिळवले याच बरोबर याच शाळेतील श्वेता जगतकर तिसरी कांक्षा सलगर तिसरी अन्वी खोडसे तिसरी यांनीही यात यश संपादन केले आहे या यशा या बद्दल एम आय टी पुणे चे संस्थापक अध्यक्ष प्रा. वि. दा. कराड तसेच कार्यकारी संचालक श्री राजेशजी कराड व शुभांगीताई कराड संचालक मा.श्री संगप्पा तलेवाड प्राचार्य सागर राऊत उपप्राचार्य शरद बोंदर परीक्षा विभाग प्रमुख सौ धनश्री मॅडम सर्व शिक्षकवृंद व हितचिंतकांनी या यशाबद्दल कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *