माजी नगराध्यक्ष स्व. विठ्ठलराव जाधव आप्पा यांचे अकरावे पुण्यस्मरण दिना निमीत्त विनम्र अभिवादन
ऐतीहासीक किल्ले धारूर शहरात राजकारण समाजकारण व्यापार क्षेञात एक अग्रगण्य नाव असणारे स्व. विठ्ठलराव जाधव यांचा आज 11 वा पुण्यस्मरण दिन शहराचे विकासा साठी सतत रोकठोक भुमिका बजावणारे नगराध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशी महत्वाची पदावर त्यांनी काम केले माञ सर्वसामयाचे हित जोपासत सत्याचे मार्गाने काम करत या भागाचे विकासा साठी त्यांनी सतत संघर्ष केला. त्यांचे मार्गदर्शन अधार हा खुप मोठा वाटायचा हिच मोठी शक्ती चांगल्या कामाला माझ्या सारख्या तरूणाला युवकाला बळ द्यायची,त्यांचा वेगळा असा दबदबा वरीष्ठ नेत्या वर अधिकाऱ्यां वर हि कायम असायचा आज काम करताना आदरनीय स्व. आप्पाची आठवण प्रत्येक वेळी झाल्या शिवाय राहत नाही. आशा सत्यवादी विकसनशील नेत्याची शहराला या गरज असून त्यांची उणीव प्रत्येक ठिकाणी जाणवते विकासाची दृष्टी असणारे सत्याची कास धरूण चालणारे खुप कमी नेते शहरात आहेत. स्व. आप्पाचे कार्य जवळून पहिण्याची संधी मला मिळाली त्यांचे कार्याची आठवण सदोदीत होते. वरीष्ठ नेत्या वर त्यांचा वेगळा दबाव सतत असायचा .