गॅस ग्राहकांची EKYC प्रक्रिया सुरु
किल्ले धारूर शहर आणि तालुक्यातील सर्व गॅस ग्राहकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्याकडून सर्व गॅस ग्राहकांची EKYC प्रक्रिया सुरु केलेली आहे तरी आम्ही श्री स्वामी समर्थ गॅस सर्विस मार्फत जाहीर आवाहन करण्यात येते की सर्व किल्ले धारूर शहर आणि तालुक्यातील सर्व गॅस ग्राहकांनी लवकरात लवकर EKYC करून घ्यावी. तसेच EKYC करण्याकरिता स्वतः गॅस ग्राहक आणि गॅस पासबुक सोबत घेउन यावे.EKYC करण्याची वेळ दुपारी 3 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत EKYC करण्यात येईल याची सर्व गॅस ग्राहकांनी नोंद घ्यावी.