माजलगाव विधानसभा निवडणुक उमेदवार माधव तात्या निर्मळ यांचा साठे नगरमध्ये भव्य जनसंवाद स्थानिक जनतेने केलेल्या स्वागताने भारावलेले माधव तात्या निर्मळ, समस्यांच्या निरसनासाठी शाश्वत विकासाचे आश्वासन दिले.
आज माजलगाव विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने किल्ले धारूर शहरातील साठे नगर येथे आयोजित जनसंवाद दौऱ्यात माधव तात्या निर्मळचे भव्य स्वागत करण्यात आले. स्थानिक मतदार जनतेच्या उपस्थितीत तरुण मतदार बंधू आणि ज्येष्ठ … Read More